¡Sorpréndeme!

Swarajya Rakshak Sambhaji | महाराणी येसूबाई झाल्या रणरागिणी | Zee Marathi | Prajakta Gaikwad

2019-10-01 2 Dailymotion

झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळतंय. महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे योद्ध्याच्या वेशातील फोटोज सध्या वायरल होत आहेत. काय आहे या मागील कारण? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #swarajyarakshaksambhaji